हो तुम्ही मराठी कीबोर्ड वापरू शकतात. जर तुम्ही एक्सपी ही कार्यप्रणाली वापरत असाल आणि कंट्रोल पॅनल मध्ये तुमची भाषा मराठी सिलेक्ट केली असेल तर तुम्ही मराठी कीबोर्ड (कळपाट) वापरू शकतात. मायक्रोसॉफ्टच्या सर्व एक्सपी किंवा एक्सपीच्या वरील व्हर्जन्सला युनिकोड फॉन्ट सपोर्ट करतात. किंबहूना तुम्ही मराठी मध्ये चाटींग तसेच ईमेल करू शकतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास माझ्या ईमेल एड्रेस वर संपर्क साधा.
धन्यवाद !
श्रीनिवास गर्गे -
[email protected]